Google Input Marathi Tool For Computer Offline Intaller
Size- 8.6mb
संगणकावर मराठी हिंदी टायपिंग साठी उपयुक्त .
ऑफलाईन इनस्टॉल व ऑफलाईन वापर - इंटरनेट ची गरज नाही.
सहज सोपे टायपिंग करू शकाल असे टूल .
इंग्रजी अक्षरे वापरून जर आपण शब्द लिहिले तर ते मराठीत कन्वर्ट केले जातात उदा. maharashtra - महाराष्ट्र , shala - शाळा